लोकशाही वृत्तवाहिनीचे संपादक श्री कमलेश सुतार यांना वाय प्लस (Y+) दर्जाची पोलीस सुरक्षा देण्याची मागणी

लोकशाही वृत्तवाहिनीचे संपादक श्री कमलेश सुतार यांना वाय प्लस (Y+) दर्जाची पोलीस सुरक्षा देण्याची मागणी वेब मीडिया असोसिएशन तर्फे राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. – अनिल महाजन. अध्यक्ष, वेब मीडिया असोसिएशन. दिनेश चौधरी, लोहारा (प्रतिनिधी ) आज दि.18 रोजी विधिमंडळ अधिवेशनात गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात डिजिटल … Continue reading लोकशाही वृत्तवाहिनीचे संपादक श्री कमलेश सुतार यांना वाय प्लस (Y+) दर्जाची पोलीस सुरक्षा देण्याची मागणी